उल्हासनगर शहर अवघ्या 13 किलोमीटरवर आहे पण 13 किलोमीटरच्या शहरात सुमारे 20 लॉजिंग आणि बोर्डिंग आहेत, ते पाहून आता महाराष्ट्र राज्य सरकारने उल्हासनगर शहराचा नाव पर्यटन शहरांच्या यादीत समावेश केला नाही आहे का, असे उल्हासनगर शहरातील रहिवाशांना वाटू लागले आहे. उल्हासनगर शहरातील या लॉजिंग आणि बोर्डिंगमध्ये वैश्य वर्तीचा धंदा सुरू आहे का, असा प्रश्न आता उल्हासनगर शहरातील रहिवाशांच्या मनात निर्माण होत आहे.उल्हासनगर शहरातील प्रत्येक रहिवाशाच्या हृदयात आणि मनात निर्माण होत आहे की उल्हासनगर शहर मध्ये एवढी लॉजिंग आणि बोर्डिंग नेमके कोनासाठी आणि काशसाठी?
शौर्य टाइम्सने उल्हासनगर शहराच्या कानाकोपऱ्यात भेट दिली तेव्हा उल्हासनगर शहरात सुमारे 20 लॉजिंग आणि बोर्डिंग हाऊसेस आढळून आली ज्यांची नावे आणि पत्ते शौर्य टाइम्सकडे आहेत.
लोडिंग अँड बोर्डिंगच्या नावाखाली पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने वेश्या व्यवसाय सुरू आहे का?
शौर्य टाइम्स उल्हासनगरच्या पोलीस प्रशासनाला आवाहन करते की, उल्हासनगरच्या लॉजिंग आणि बोर्डिंगची लवकरात लवकर तपासणी करावी जेणेकरून लोडिंग आणि बोर्डिंगच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय बंद होईल.