उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त अज़ीज़ शैख तरफे मानसूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक आयोजीत करण्यात आली.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
दि: 13/04/23 रोजी मनसूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाबाबत मा. प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे बैठक आयोजीत करण्यात आली होती सदर वेठकीस अति आयुक्त करुणा जुईकर व झमीर लेंगरेकर, उप आयुक्त मुख्यालग श्री. नायकबाडे व सुभाष जाधव, तसेच इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मा. प्रशासक तथा आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका मानसूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी अर्गानिशमन विभागांना आवश्क कर्मचारी व साधन सामुनो उपलब्ध करुन देणे, लोया व मोठ्या नाल्यांची सफाई या बाबतची निवदा प्रकीया गुर्ण करुन 15 मे पर्यंत नाले सफाई व जंतुनाशक पावडर फवारणी करुन घेणे, जल वाहीण्या गळती, दुरुस्ती तसेच जल कुंभाची सफाई करुन घेणे, धोकादायक व अति धोतदायक इमारतींना नोटीस देणे, विद्युत व पाणी जोडणी खंडीत करणे, इतर शहरामध्ये कोरोनाचे वाढता प्रादुर्भात लक्षात घेऊन योग्य नियोजन, साथी रोगाचे नियोजनाबाबत प्रतिबंधात्मक उपायोजना करणे, पावसळ्यापूर्वी रसत्यावरील खड्डे बुजविणे तसेच नोट, लेसीनो ट्रक, लाइव जैकेट फायर रेस्कु, जनरेटर इत्यादि सर्व सामुद्रो अद्यावत करणे या सर्व कामांचे तात्काळ नियोजन व अंमलबजावणी करण्याचे मा. प्रशासक तथा आयुक्त ह्यांनी सुचना दिल्या.