Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News
कल्याण पूर्व चे आमदार गणपत गायकवाड यांचा तरफे वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.
कल्याण: नीतू विश्वकर्मा
ज्वलंत हिंदुत्वाचे विचार तसेच राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवार्थ “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा जयघोषात वीर सावरकर गौरव यात्रा कल्याण शहरात काढण्यात आली.
जाज्वल्य देशभक्त, प्रखर हिंदुत्ववादी “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” यांचा गौरव करण्यासाठी व त्यांचे जीवनकार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा” मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी या गौरव यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व सावरकरप्रेमी बंधू भगिनींचे मनःपुर्वक धन्यवाद.