महामानव,बोधिसत्व,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर यांच्या वतीने लहान मुलांना व्हया,पेन तसेच भोजन वाटप करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
भारतीय राज्यघटना चे शिल्पकार,महामानव, बोधिसत्व,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त खुले निवारागृह श्रमिका महिला मंडळ सेंटर (बाल आश्रम) येथे भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर अध्यक्ष – मा.अभिजीत भाऊसाहेब चंदनशिव,कार्यरत अध्यक्ष -मा.प्रमोद टाले साहेब,उपाध्यक्ष -मा.दिनेश वाघमारे,सचिव -मा.पद्मिनी दैठणकर,सचिव -मा.सत्यशील उमाळे,सचिव -मा.योगेश केदार,कायदेशीर सल्लागार – मा.ॲड.अश्विनी धांडे,सदस्य -मा.सचिन काकडे,सदस्य -मा.उज्वला गायकवाड,मा.कमलाकर सूर्यवंशी यांच्या वतीने लहान मुलांना व्हया,पेन तसेच भोजन वाटप करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.