मनसेच्या पाठपुराव्याला यश.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव संजय घुगे यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 3 A ब्लॉक रोड स्ट्रार बेकरी मोर्या किराणा जवळ रस्ता व नालीच्या कामाचे ऊद्दघाटन करण्यात आले या परिसरातील रस्त्याची मोठया प्रमाणात दूरअवस्था झाली होती संजय घुगे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने यां कामाला सुरवात झाली स्थानिक नागरिकांनी संजय घगे यांचे आभार मानले.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे,माजी शहर अध्यक्ष बंडू देशमुख, शाखा अध्यक्ष अमित सिंग यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.