अंबरनाथ नगरपरिषद येथे आमदार डॉक्टर बालाजी कीनिकर, मा.नगरसेवक, पदाधिकारी यांची अं.न.प चे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. प्रशांत रसाळ यांच्या दालनात अंबरनाथ शहरातील विविध विकासकामे विषयांना लवकर मार्गी कसे लावता येईल ह्या बाबत बैठक घेण्यात आली.
अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ नगरपरिषद येथे सोमवार दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी अंबरनाथ विधानसभाचे आमदार डॉक्टर बालाजी कीनिकर, मा.नगरसेवक, पदाधिकारी यांची अं.न.प चे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. प्रशांत रसाळ यांच्या दालनात अंबरनाथ शहरातील विविध विकासकामे,घनकचरा प्रश्न,लोकार्पण, भूमिपूजन, पार्किंग,शिवमंदिर परिसर सुशोभीकरण, रस्ते,सेवानिवृत्त कर्मचारी वेतन समस्या,लोटस तलाव सुशोभीकरण,मिरची वाडी-वाघ वाडी येथील डीपी रोड बाधित घरांचा प्रश्न, पालेगाव अंतर्गत रस्ते प्रश्न, चिखलोली गावठाण जागा सर्व्हे होण्याबाबत, अं. न. प. समोरील छत्रपती शिवाजी महाराज आश्वारुड पुतळा बसवण्या बाबत, ब्लड बँक सुरु करण्यात बाबत, पथदिवे बसवण्यात बाबत,तसेच वार्षिक निवेदिता आश्या अनेक विषयांना लवकर मार्गी कसे लावता येईल ह्या बाबत बैठक घेण्यात आली.
या प्रसंगी मा. उपनगराध्यक्ष श्री. अब्दुल भाई शेख, उपशहर प्रमुख श्री. पुरषोतम उगले महाराज,मा.नगरसेवक श्री.सुभाष साळुंखे, श्री. उमेशदादा गुंजाळ,शिवसैनिक श्री. श्रीनिवास वाल्मिकी,मा. नगराध्यक्षा सौ. प्रज्ञा बनसोडे, मा. नगरसेवक श्री. नंदकुमार भागवत,श्री. विजय पाटील, श्री.संदीप तेलंगे,श्री. रविंद्र करंजुले, श्री.पंकज पाटील,ऍड.श्री.डेरे नाना,श्री. चंद्रकांत भोईर, श्री. रवींद्र पाटील,श्री.संदीप लोटे, श्री. शिवाजी गायकवाड,श्री.युवासेना तालुका प्रमुख श्री.शैलेश भोईर,विभाग प्रमुख श्री. सचिन गुडेकर,उपविभाग प्रमुख श्री. प्रल्हाद महाजन, श्री संजय मिसळ, शाखाप्रमुख श्री. नारायण धोंडे,श्री. आंब्रेश गौडा,श्री. राहुल चव्हाण,श्री. नरेश मोरे,श्री. सुनिल जाधव, विभाग प्रमुख श्री हनिष मेनन, शाखाप्रमुख श्री. अजित नायर ,नाका कामगार प्रमुख श्री. हमीदभाई,श्री. पप्पू अभंगे,श्री. सायमंड, श्री. संदीप देशमुख, श्री. विष्णू गडकर,श्री. बसवराज दयाल,श्री. सचिन मंचेकर,महिला आघाडीच्या सौ. सुवर्णा साळुंखे,सौ. अनिता लोटे,सौ. लिना सावंत, सौ. सुषमा भागवत, सौ. विनिता वाघ,डॉ.विद्या सातपुते,युवासेना शहरअधिकारी श्री. निशांत पाटील, उपशहर अधिकारी श्री. समीर देसाई,श्री. ख्वाजा युनूस चौधरी,कु. यश पाटील,युवासैनिक. श्री.नरेश गुलगिरी सह पदाधिकारी, महिला आघाडी, पत्रकार बंधू, नागरिक तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.