अंबरनाथ पूर्व विभागातील पालेगाव येथे पालेगाव नाका ते स्व. श्रीराम म्हसकर चौक,लक्षुमन मेस्त्री यांच्या घरापर्यंत मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ चे आमदार डॉक्टर बालाजी कीनीकर यांचे प्रतत्नने अंबरनाथ पूर्व विभागातील पालेगाव येथे पालेगाव नाका ते स्व. श्रीराम म्हसकर चौक,लक्षुमन मेस्त्री यांच्या घरापर्यंत मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी मा.नगरसेवक श्री. पंढरीदादा वारिंगे,श्री. शिवाजी गायकवाड,ह.भ.प.श्री. राजेश वारिंगे महाराज,श्री. संजय गायकवाड, श्री. मदन बांगर, श्री. कैसास म्हसकर,युवासेना उपशहर अधिकारी श्री समीर देसाई,श्री.विजय गायकवाड, शिवसैनिक,कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येत स्थानिक नागरिक उपस्थित होते.