Breaking NewscelebratingCelebration dayheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

मोरया मित्र मंडळाला २५वर्षे पूर्ण आज बाप्पा होणार आगमनाधीश.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा


कमला नेहरू नगर उल्हासनगर कॅम्प क्र.०१ मधील धोबीघाट परिसरात गेल्या २५वर्षांपासून गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केले जातो. मंडळाच्या वतीने दरवर्षी धार्मिक- सामाजिक विषयांवर देखावे सादर केले जाते. मंडळाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने यावर्षी गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन होणार असून आज सायंकाळी ठीक पाच वाजता राजा पंढरीचा ढोल ताशा पथक पुणे व रिदम म्युझिकल ग्रुप म्हारळ या दोन्ही वाद्यांच्या तालावर गणेशाचे आगमन नाचत गाजत होणार असून सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मंडळाच्या सभासदांनी सांगितले.





Shaurya Times

🛡️ Shaurya Time’s – Your Voice, Our Questions! A fearless digital news platform focused on public safety, justice, and accountability. We expose: ✅ Ground realities ✅ RTI & official documents ✅ Civic failures & scams ✅ Crime, corruption & cover-ups Bold journalism. Real issues. No compromise. Because awareness is the first step to change. 📢 Shaurya Time’s – Reporting the truth, without fear!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

कंटेंट चुराना पाप है। चुराने की बजाय खुद कंटेंट लिखें।
- नीतू विश्वकर्मा

Verified by MonsterInsights