शिवसेना व युवासेनेच्या वतीने भव्य युवा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा मार्गदर्शनाखाली माझ्या व मा.नगराध्यक्ष श्री.सुनिल चौधरी तसेचं युवासेना अंबरनाथ यांचा वतीने दि.१७ सप्टेंबर रोजी भव्य युवा मॅरेथॉन चे आयोजन केले होते.२.५ वर्षा पासून ते ७५ वर्षा पर्यंतच्या सर्वच गटा मधून ८००० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला व मॅरेथॉनला उस्फुर्त आसा प्रतिसाद दिला.शिवसैनिक पदाधिकारी, मा. नगरसेवक/नगरसेविका, महिला आघाडी,युवासेना, कार्यकर्ते, येन.एस.एस. वोलेंटीअर,छाया रुग्णालयाची डॉक्टर टीम, शहरातील सर्व रुग्णालय, पोलीस यंत्रण, वाहतूक यंत्रण, शहरातील सर्व शाळा, शिक्षक गण अशे अनेक मदतीचे हात ह्या भव्य मॅरेथॉन ला येशस्वी करण्यात लाभले त्या सर्वांचे आभार.