Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News
सेंच्युरी कंपनीतील CS2 डिपार्टमेंट मध्ये मोठा ब्लास्ट,अनेक कामगार गंभीर जखमी,मृतांचा आकडा स्पष्ट नाही.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
सेंच्युरी कंपनीत नायट्रोजन गॅसचा टँकर आणला होता आणि त्यात CS2 म्हणजेच कार्बन डी सल्फर भरले जाणार होते, त्याची तपासणी सुरू होणार होती, त्याचवेळी हा स्फोट झाला.
सेंच्युरी कंपनीतील CS2 डिपार्टमेंट मध्ये मोठा ब्लास्ट,अनेक कामगार गंभीर जखमी,मृतांचा आकडा स्पष्ट नाही परंतु अनेक कामगार मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्फोट एवढा भयंकर आणि भीषण होता की तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर,परिसरातील घरांना हादरे बसलेले आहेत.