Ambernath breaking newsBreaking NewsEducationalheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking NewsMumbaiThaneUlhasnagarUlhasnagar Breaking News

Maharashtra Government Schools: महाराष्ट्र राज्य शाळा बचाव समिती उल्हासनगर तर्फे शाळा वाचवणे साठी लाक्षणिक उपोषण.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra State) माहानगर पालिका, नगर परिषद, नगर पालिका, जिल्हा परिषदेच्या ६२,००० सरकारी शाळा (Goverment Schools) काॅरपोरेटला चालवण्यासाठी देणार, सरकारी नोकरी ( Goverment Job)पदे कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया या विरोधात महाराष्ट्र राज्य शाळा बचाव समिती उल्हासनगर (Ulhasnagar) तर्फे शाळा वाचवणे साठी एक दिवसीय  लाक्षणिक उपोषण सोमवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासुन डॉ बाबासाहेब अम्बेडकर चौक, खेमानी बसस्टॉप, २४ नम्बर शाळेजवळ उल्हासनगर २ येथे योजिले आहे.







Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights