Ulhasnagar News: म्हारळ,वरप,कांबा गावातील नागरिकांसाठी भाजपा पक्षाकडून आयुषमान कार्ड योजना शिबिराचे आयोजन.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर विधानसभा कार्य सम्राट आमदार कुमार आयलनी (Mla Kumar Ailani) यांच्या प्रयत्नाने आणि भाजपा म्हारळ वरप काबा (Mharal,Varap,Kamba) मंडळ अध्यक्ष श्री महेश देशमुख आणि भाजपा पदाधिकारी व माजी सरपंच मंगेश बनकरी व श्री उत्तम शिरोषे यांच्या सह कार्याने काबा येथे ५ लाख चे सरकारी हेल्थ इन्शुरन्स चे आयुष मान ( PM Ayushman Bharat Yojna) कार्ड योजना चे शिबिर आयोजित केले असून सदर विभागातील सर्व ग्रामस्थांनी संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती केली असून सदर शिबिर चे उद्घाटन लाडके आमदार कुमार आयलानी यांचे हस्थे करण्यात आले असून ह्या कार्य क्रमास भाजपा प्रदेश सचिव गुलाब राव करणजुळे ,भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी,म्हारळ माजी सरपंच प्रमोद देशमुख, जिल्हा सचिव योगेश देशमुख, उद्योजक दिलीप सूर्यराव, जिल्हा उपाध्यक्ष अतिश म्हात्रे, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष संजय गुप्ता, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बलराम कुमावत ,जिल्हा युवा अध्यक्ष राकेश पाठक,भाजपा चे पदाधिकारी मधुकर शीरोसे, संजय पाटील, अरुण तूर्भेकर, राजेश बनकरी, राजेश वाळिंबे,चिंतामण चौधरी, शिवाजी खरखर, आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते.