प्रभाग क्र १८ च्या माजी नगरसेविका/ गटनेता सौ अंजली साळवे यांच्या प्रत्नानी, सिद्धार्थनगर येथील शौचालयाचे पुनaर्विकास कामाचे शुभारंभ.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
सिद्धार्थनगर, कैलास कॉलनी येथील शौचालय बऱ्याच महिनाय्पासून मोडकळीस आले होते व नागरिक जीव मुठीत ठेवून त्याचा वापर करत होते, हि बाब स्थानिक नागरिकांनी त्या वेळेस स्थानिक नगरसेविका अंजली साळवे यांच्या निदर्शनात आणली, त्यानंतर सर्व संबंधित अधिकारीन सोबत साळवे यांनी त्यांच्या सोबत स्थळ पहाणी करून, त्यांना वस्तू स्तिथी सांगितले, त्यानंतर एप्रिल मध्ये नगरसेविका कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा सातत्य पूर्ण पाठ पुरावा करून, महानगरपालिका येथे किरकोळ दुरुस्ती करणार होती याला विरोध करून, आयुक्त यांना पाठपुरावा करून जुने शौचालय पाडून, येथे आखिर नवीन शौचालयाच्या कामाला स्थानिक नागरिकां समक्ष आज कामाला शुभारंभ करण्यात आला.
या वेळेस आयु अंजली साळवे यांनी स्थानिक नागरिक माया ठाकूर, दीपक चौबे, लक्ष्मीजी या सर्वानी कामासाठी केलेल्या पाठपुराव्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले, या वेळेस परिसरात मोठ्या संख्येने नारिक उपस्तिथ होते. कार्यकाळ संपला असला तरी कार्य सुरूच राहणार अस रोहित साळवे यानी बोलले.