Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News
विविध मागण्यांसाठी उल्हासनगर प्रांत कार्यालयात आ.बालाजी किणीकर सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर येथिल प्रांत कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी श्री.विजय शर्मा साहेब यांचा दालनात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उल्हासनगर मधिल बांधमाचे रेगुलरायझेशन,सिटी सुर्वे तसेच इतर व्यापारी समस्या निमित्त भेट घेतली तसेच सर्व समस्या लवकरच मार्गी लागतील व काही त्रुटी असल्यास दूर करू असे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी दिले.
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी, मा. नगरसेविका सौ. मीनाताई सोंडे, जेष्ठ नगरसेवक श्री. सतरामदादा, समाजसेवक श्री. रवी खिलनानी,व्यापारी संघांचे श्री.सुनिल दुसेजा, श्री. सोनी भाटिया, श्री. कन्हैयालाल, श्री. नानुमल, श्री. रवी खिमानी, श्री. विनोद दुधानी, श्री. कामरानी तसेच इतर समाजसेवक, व्यापारी बंधू उपस्थिती होते.