ईगल इन्फ्रास्ट्रेक्चर कंपनीचा हलगर्जीपणा काम करत असताना पाण्याची लाईन तुटली नागरिकांना नाहक त्रास.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
दिनांक २० मार्च २०२४ रोजी उल्हासनगर शहर कॅम्प नंबर ४ गुरुनानक शाळा ते कुर्ला कॅम्प सरटिफाय रोड येथे ईगल इन्फ्रास्ट्रक्चर*चा वतीने ड्रेनएज पाइपलाइन चे काम चालू असताना बुल्डोजर चालक चा हलगर्जी पणामुळे पाणी पुरवठा विभाग ची आऊट लाईन तुटली असून परिसरातील नागरीकांच्या घरा मध्ये पाणी चा वर्षाव झाला तसेच रोड वर हाजारो लिटर पाणी वाया गेले असून पुढील २ दिवसात पाणी येईची शक्यता कमी असून ह्या सर्व घटना चा जबाबदार ईगल इन्फ्रास्टकरच्र असून नुकसान झालेल्या स्थानिक नागरिकांचा वतीने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.