Breaking NewsCorruption CaseheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

प्रकाश मुळे उमनपा नगररचनाकार यांना कार्यमुक्त.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

राष्ट्रकल्याण पार्टी व प्रहार जनशक्ती पार्टी या दोन्ही पक्षांकडून उल्हासनगर मधील नगररचनाकार श्री प्रकाश मुळे यांच्या गैरकारभाराविरोधात अनेक आंदोलने करण्यात आली . त्या आंदोलनांची दखल घेत प्रधान सचीव कार्यालय संचालक नगररचनाकार यांच्याकडे चौकशी सुरू होती . 

दिनांक ९/०५/२०२४ रोजी मा. आयुक्तांनी प्रहार जनशक्ती पक्षाने व राष्ट्रकल्याण पार्टीने केलेल्या तक्रारीतील सर्व विषयांच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात बांधकाम परवानगी देण्याच्या प्रक्रीयेत अनियमितता आहेत हे मान्य केले. 

उदाहरणार्थ – झलक रेसिडन्सी , मामा सोसायटी या इमारतींची सुधारीत परवानगी देण्यात अनियमीतता व शासकीय नियम पायदळी तुडविल्याचे स्पष्ट झाले .

बोगस कर्मचारी ठेवणे व त्यांना पगार देणे , शासकीय दस्तावेज हाताळायला देणे वरील सर्व बाबींचा विचार करीत श्री प्रकाश मुळे नगररचनाकार यांना कार्यमुक्त करण्यात आले .

Shaurya Times

🛡️ Shaurya Time’s – Your Voice, Our Questions! A fearless digital news platform focused on public safety, justice, and accountability. We expose: ✅ Ground realities ✅ RTI & official documents ✅ Civic failures & scams ✅ Crime, corruption & cover-ups Bold journalism. Real issues. No compromise. Because awareness is the first step to change. 📢 Shaurya Time’s – Reporting the truth, without fear!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

कंटेंट चुराना पाप है। चुराने की बजाय खुद कंटेंट लिखें।
- नीतू विश्वकर्मा

Verified by MonsterInsights