headlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

प्रभाग क्रमांक १८ मधील पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास मनसे आंदोलन करणार.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

प्रभाग क्रमांक १८ मध्ये गेली अनेक महिने अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातोय या बाबत मनसे ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आज महापालिकेचे कार्यकारी अभियंता मिलिंद भांनगावकर व उपभियंता चंद्रकांत महाकाळे यांच्यासह जलकुंभ व पंपिंग स्टेशनची पाहणी करण्यात आली त्यात काही त्रुटी आढळून आल्यात त्यावर तात्काळ उपाय योजना करून प्रभाग क्रमांक १८ मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा मनसे तीव्र आंदोलन करणार.





Shaurya Times

🛡️ Shaurya Time’s – Your Voice, Our Questions! A fearless digital news platform focused on public safety, justice, and accountability. We expose: ✅ Ground realities ✅ RTI & official documents ✅ Civic failures & scams ✅ Crime, corruption & cover-ups Bold journalism. Real issues. No compromise. Because awareness is the first step to change. 📢 Shaurya Time’s – Reporting the truth, without fear!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

कंटेंट चुराना पाप है। चुराने की बजाय खुद कंटेंट लिखें।
- नीतू विश्वकर्मा

Verified by MonsterInsights