Ambernath breaking newsBreaking NewsheadlineHeadline TodaypoliticsSocial
अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी नगर शाखा येथे जेष्ठ नागरिकांना तसेच करजू नागरिकांना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा वतीने छत्री वाटप करण्यात आले.


अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी नगर शाखा येथे जेष्ठ नागरिकांना तसेच करजू नागरिकांना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा वतीने छत्री वाटप करण्यात आले.याप्रसंगी नागरिकांनी समाधान व्यक्त केला.
यावेळी महिला आघाडीच्या सौ. मालतीताई पवार, मा. नगरसेविका श्रीमती मंगलाताई घोणे, सौ. मनिषा कारले, सौ. माधुरी घोणे,सौ.छाया देसाई, सौ जानव्ही तावडे, जेष्ठ नागरिक ग्रुपचेचे श्री. विलासजी पाटील, श्री. शिवाजी शिंदे काका, तसेच मोठ्या संख्येने जास्त नागरिक उपस्थित होते.