Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात बैठक.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

आगामी विधानसभा निवडणूक आणि संघटनात्मक बाबीवर विचारविनिमय करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनाक २२/७/२०२४ रोजी जिल्हानिहाय बैठक ठाणे येथील विभागीय कार्यालयात पार पडली या वेळी नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांचा  सत्कार करण्यात आला.

या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली.
या वेळी आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे,  जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी, उल्हासनगर विधानसभा निवडणूक प्रमुख जमानू पुरुस्वानी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले ,नगरसेवक लाल पंजाबी, टोनी सिरवाणी, डॉ एस बी सिंग , जिल्हा महासचिव लखी नाथणी उषा परमेश्वरी, मंडळ अध्यक्ष , सुभाष तिवारी रामप्रवेश यादव, विकास गुजर ओबीसी मोर्चा  अध्यक्ष  डॉ भगवान कुमावत, दिनेश पंजाबी, हरेश भाटिया , निलेश बोबडे महिला मोर्चा अध्यक्षा लता पगारे व उल्हासनगर जिल्हा पदाधिकारी उपशीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights