Ambernath breaking newsBreaking NewsheadlineHeadline TodaypoliticsSocial
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिना निमित्त सालाबादा प्रमाणे ह्याही वर्षी अंबरनाथ पूर्व येथिल आ.बालाजी किणीकर जनसंपर्क कार्यालयात अंबरनाथ मधिल आशा वर्कर यांना सेवार्थ छत्री व वह्या वाटप करण्यात आले तसेच मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजने मार्फत कसा जास्तच जास्त महिलांना लाभ घेता येईल तसेच ॲप द्वारेच फॉर्म भरण्यात ज्या अडचणी येतात त्या बाबत ही मार्गदर्शन केले.




अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिना निमित्त तसेच हिंदूहृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व विचारांचा वारसा पुढे नेता सालाबादा प्रमाणे ह्याही वर्षी अंबरनाथ पूर्व येथिल माझ्या जनसंपर्क कार्यालयात अंबरनाथ मधिल आशा वर्कर यांना सेवार्थ छत्री व वह्या वाटप करण्यात आले तसेच मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजने मार्फत कसा जास्तच जास्त महिलांना लाभ घेता येईल तसेच ॲप द्वारेच फॉर्म भरण्यात ज्या अडचणी येतात त्या बाबत ही मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उल्हासनगर उपशहरप्रमुख श्री. संदिप डोंगरे, उपविभाग प्रमुख श्री. प्रल्हाद (आबा) महाजन,बचतगटच्या सौ. प्रेमा केंगारताई तसेच कार्यकर्ते व आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते.