Ambernath breaking news
श्री गजानन महाराजांचा १४५ वा प्रकट दिन सोहळा सप्ताहाचे निम्मित श्री गजानन महाराज सेवा मंडळ अंबरनाथ व आमदार डॉक्टर बालाजी कीनीकर संयुक्त विद्यमाने मुले व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
श्री गजानन महाराजांचा १४५ वा प्रकट दिन सोहळा सप्ताहाचे औचित्य साधून श्री गजानन महाराज सेवा मंडळ अंबरनाथ व आमदार डॉक्टर बालाजी कीनीकर संयुक्त विद्यमाने मुले व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा आज आयोजित करण्यात आला असून तेथे उपस्थित राहून सर्व भाविकांना श्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या शुभेच्छा देत विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी अनेक उत्तमोत्तम शुभेच्छा दिल्या.