Best WishesfraudulentheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

विठ्ठलवाडी पुलिस स्टेशन चे एपीआई Api विनोद पाटील यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे प्रमोशन झाले आहे व त्यांची बदली SID येथे झाली.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

एपीआई विनोद पाटील  यांना पोलीस निरीक्षक  म्हणून बढती मिळाली आहे प्रमोशन झाले आहे व त्यांची बदली SID येथे झाली. त्यांच्या आज रोजी विठ्ठलवाडी पुलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ व पोलीस स्टेशन चा स्टाफ यांनी पुढील वाटचाली बद्दल फुल गुच्छ देऊन शुभेच्छा  दिल्या.

एपीआय विनोद पाटील यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शौर्य टाइम्सच्या शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights