डॉ. बाबासाहेब यांच्या १३३ व्या जयंतीला मंडळांना मिरवणुकीची परवानगी रितसर न दिल्यास जणआंदोलन उभे करणार : जयेश जाधव.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
डीजीपी महाराष्ट्र साहेब तसेच थाने शहरची पुलिस अंबरनाथ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त प्रचंड प्रमाणावर मंडळांना मिरवणुकीची परवानगी ह्या स्थानिक पोलिसांनी नाकारल्या आहेत.आम्ही नाचताना तलवारी घेऊन नाचत नाही,मंदिर मशिदी समोर अर्डाओरड करत नाही,कोणाच्या भावना दुखावतील असल्या घोषणा देत नाही.तरीही जर स्थानिक पोलीस जाणूनबुजून मिरवणुकीच्या परवानग्या नाकारत असेल तर हा आंबेडकरी जनतेवर अन्यायच आहे..ह्या विरोधात आम्ही जनआंदोलन उभारावे का ? की आपण सदर प्रकरणांत लक्ष घालून पुढच्या वेळेस असे होणार नाही म्हणून रीतसर कायदेशीर पाऊल उचलणार आहात.भीम जयंती म्हणजे आमच्या साठी सर्वांत मोठा सण आहे आणि त्यावर असे बंधन आणणे म्हणजे संविधानिक अधिकार नाकारल्या सारख आहे.सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना सदर प्रकरण mail द्वारे कळवण्यात आले आहे.
धन्यवाद