महायुतीचे कोकण पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार ऐड निरंजन डावखरे यांच्या विजय सकल्प मेळावाचे टिप टॉप प्लाझा ठाणे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
ठाणे: नीतू विश्वकर्मा
भाजप ,शिवसेना,एनसीपी मनसे आरपीआय आणि मित्र पक्षाचे कोकण पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार ऐड निरंजन डावखरे यांच्या विजय सकल्प मेळावाचे टिप टॉप प्लाझा ठाणे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
या मेळाव्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण,खासदार नरेश म्हस्के,माजी राज्यमंत्री कपिल पाटील,माजी मंत्री गणेश नाईक आमदार कुमार आयलानी आमदार रमेश पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंदनी, प्रमोद हिंदुराव माधवी नाईक सिंधी साहित्य अकादमी कार्याध्यक्ष महेश सुखरमानी,मनसे चे अभिजित पानसे,अविनाश जाधव,लाल पंजाबी,राम चार्ली पारवानी,डॉ एस बी सिंग,अर्चना करणकाळे,उषा परमेश्वरी,आदि जिल्हा पदाधिकारी मंडळ अध्यक्ष व विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.