Ambernath breaking newsBreaking Newscriminal offenceheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking NewsUlhasnagarUlhasnagar Breaking News

प्रहार जनशक्ति पार्टी ठाणे और राष्ट्र कल्याण पार्टी महाराष्ट्र राज्य द्वारा कलेक्टर कार्यालय के सामने धरना प्रदर्शन।

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा


कुशीवली में भूमि अधिग्रहण प्रक्रिया में करोड़ों रुपये के भ्रष्टाचार मामले में तत्कालीन प्रांतीय अधिकारी जगत सिंह गिरासे और वर्तमान प्रांतीय अधिकारी जयराज करभरी का नाम आने के विरोध में राष्ट्र कल्याण पार्टी और प्रहरशक्ति पार्टी ने बुधवार 26/07/2023 को जिला कलेक्टर कार्यालय के सामने धरना प्रदर्शन करेंगे.


उल्हासनगर उप-विभागीय अधिकारी के कार्यालय में 2018 से आज तक की पूरी अवधि के दौरान भूमि अधिग्रहण प्रक्रिया में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार देखा गया। कुशीवली लघु सिंचाई बांध के भूमि अधिग्रहण की प्रक्रिया में उल्हासनगर प्रांत अधिकारी श्री जगत सिंह गिरासे और प्रांत अधिकारी श्री जयराज करभरी के कार्यकाल में झूठे दस्तावेजों के आधार पर मृतक के नाम पर सरकार के करोड़ों रुपये की हेराफेरी की गई।

भ्रष्टाचार के मामले में प्राथमिक आरोपी की गिरफ्तारी की पुष्टि हुई है ।  

तत्कालीन प्रांतीय अधिकारी जगत सिंह गिरसे और वर्तमान प्रांतीय अधिकारी श्री जयराज करभारी को पुलिस ने मामले में वांछित के रूप में नामित किया है, लेकिन राजस्व विभाग द्वारा अब तक उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई है।

श्री किस्मत राव, सेवानिवृत्त उप तहसीलदार, संविदात्मक रूप से भूमि अधिग्रहण के दुरुपयोग के मामले में लगे हुए थे, लेकिन श्री किस्मत राव को भूमि अधिग्रहण प्रक्रिया के पैसे को वर्गीकृत करने का अधिकार नहीं था । जवाब दर्ज है । 

वर्तमान उल्हासनगर प्रांतीय अधिकारी श्री जयराज करभारी को कुशीवली में भूमि अधिग्रहण प्रक्रिया में कथित भ्रष्टाचार के संबंध में पुलिस चार्जशीट में नामित किया गया है ।  पुलिस ने मामले में आरोपी को गिरफ्तार करने के लिए कोई कार्रवाई नहीं की है । सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार, ” किसी भी सरकारी अधिकारी को गिरफ्तार करने की अनुमति की आवश्यकता नहीं है यदि वह किसी अपराध में शामिल है । ” बावजूद आरोपियों को अभी तक गिरफ्तार नहीं किया गया है, आरोपियों को तुरंत गिरफ्तार किया जाना चाहिए और सरकार पहले ही कुशीवली भूमि अधिग्रहण प्रक्रिया के माध्यम से फर्जी भूमि धारकों को 52 करोड़ रुपये हस्तांतरित कर चुकी है। प्रहार जनशक्ति पार्टी और राष्ट्र कल्याण पार्टी नाम और अपराध में सक्रिय रूप से शामिल होने के बावजूद गिरफ्तारी के खिलाफ जिला कलेक्टर कार्यालय के सामने धरना प्रदर्शन करेंगे।


प्रेस नोट – प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे व राष्ट्र कल्याण पार्टी महाराष्ट्रराज्य.

कुशिवली येथील भूसंपादन प्रक्रीयेत झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषारोप क्र- १६९/२२,१७२/२२,१७८/२२ मध्ये तत्कालीन प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे व सध्याचे प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांचे नाव असुन देखील अटक करण्याकरीता टाळाटाळ करीत असल्याबाबत बुधवार दिनांक २६/०७/२०२३ रोजी राष्ट्रकल्याण पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.


उल्हासनगर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सन २०१८ ते आजपर्यंत ह्या संपूर्ण कालावधीत भूसंपादन प्रक्रीयेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. कुशिवली लघू पाट बंधारे भू-संपादन प्रक्रीयेत मृतकांच्या नावे खोटे कागदपत्रांच्या आधारे शासनाचे कोट्यावधी रूपये लाटण्याचे प्रकार उल्हासनगर प्रांत अधिकारी श्री जगतसिंग गिरासे व प्रांत अधिकारी श्री जयराज कारभारी यांच्या कार्यकाळात घडलेला असून ह्या मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असल्याचे भ्रष्टाचार प्रकरणी अटक प्राथमिक आरोपींच्या जबाबात नमुद आहे . 


पोलिसांनी त्यांच्या दोषारोप मध्ये पाहिजे असलेल्या आरोपीत तत्कालीन प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे व सध्याचे प्रांत अधिकारी श्री जयराज कारभारी यांचे नाव नमुद केलेले असतांना देखील अद्याप पर्यंत महसुल विभागाद्वारे त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रात दोन्ही आरोपी नमुद असून देखील अद्याप पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही.


संपू्र्ण भूसंपादन गैरव्यव्हार प्रकरणी निवृत्त नायब तहसीलदार श्री किस्मतराव यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत रूजू करून घेण्यात आले परंतु श्री किस्मतराव यांना भूसंपादन प्रक्रीयेचे पैसे वर्ग करण्याचा अधिकार नव्हता तसेच भू संपादन प्रक्रीयेत कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेले श्री किस्मतराव यांनी कंत्राटी  सेवेत असतांना शासकीय दस्तावेज पंचनामा करणे तसेच मान्यता देण्याचे सही करण्याचे व पैसे वर्ग करण्याचे अधिकार हे प्रांत अधिकारी तसेच शासकीय कर्मचारी व तत्कालीन अधिकारी यांचे असल्याबाबत त्यांच्या तसेच इतर पंच व आरोपी यांच्या जबाबात नोंद आहे .


कुशिवली येथील भू- संपादन प्रक्रीयेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून सदर प्रकरणी पोलीसांच्या दोषारोप पत्रात सध्याचे उल्हासनगर मधील प्रांत अधिकारी श्री जयराज कारभारी यांचे नाव असून देखील श्री जयराज कारभारी  प्रांत अधिकारी म्हणून कामकाज पाहात आहे. सदर प्रकरणी आरोपींना अटक करण्याकरीता पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकराची कार्यवाही केलेली नाही तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा अनुसार “कोणत्याही शासकीय अधिकार्याचा गुन्ह्यात सहभाग असल्यास त्याला अटक करण्याकरीता कोणत्याही परवानगीची गरज नाही ” असे असतांना देखील पोलिसांनी वेळकाढूपणा करीत संबंधीत आरोपींना संरक्षण देत अद्याप अटक केलेली नाही. 


आरोपींना अद्यापपर्यंत अटक केलेली नसून तात्काळ सदर आरोपींना अटक करावी तसेच शासनाने या अगोदर कुशिवली भू संपादण प्रक्रियेदरम्याने ५२ कोटी रूपऐ बोगस भू धारकांना वर्ग केले बोगस धारकांना वर्ग झालेली बाब लक्षात आल्यामुळे पुन्हा नव्याने ५२ कोटी योग्य भू धारकांना अदा करावे लागत आहे एकंदरीतच शासनाचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसाण व या सर्व नुकसाणीकरीता व भ्रष्टाचारास कारणीभूत अधिकार्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे या करीता बुधवारी दिनांक २६/०७/२०२३ रोजी सकाळी ११ वा.पासुन दोषारोप पत्रात नावे व गुन्ह्यात सक्रीय सहभाग असुन देखील अटक न केल्याबाबत  प्रहार जनशक्ती पक्ष व राष्ट्र कल्याण पार्टी यांच्या तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय यांचे समोर धरणे आंदोलण करण्यात येणार आहे .








Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights