उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख व शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक श्री राजेंद्रसिंह भुल्लर(महाराज) यांच्या ए ब्लॉक निवासस्थानी माता राणी चे भजन कीर्तन चा आयोजन करण्यात आले होते.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
शिवसेना शहरप्रमुख व शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक श्री राजेंद्रसिंह भुल्लर(महाराज) व शिवसेना नगरसेविका सौ चरणजीत कौर भुल्लर (महाराणी) यांच्या ए ब्लॉक निवासस्थानी माता राणी चे भजन कीर्तन चा आयोजन करण्यात आले होते तसेच या वेळी स्थानिक महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहून भक्तिमय वातावरण चा नाचत गाजत लाभ घेतले या वेळी उद्योजक श्री विक्की भुल्लर,निक्की भुल्लर तसेच समाजसेविका सौ परमिंदरकौर भुल्लर तसेच म्हारल गावाचे उपशहर प्रमुख श्री अरुण तांबे,शिवसेना विभाग प्रमुख विनोद साळेकर,प्रमोद पांडे,शिवसेना वैद्यकीय कक्ष शहर समन्वय श्री बिपीन सिंह, युवासेना शहर सचिव श्री दिपक रत्नाकर,उ.भ.विभाग संगठक विक्की चौहान,शाखा प्रमुख श्री पंकज मिश्रा,सुमित सिंह,महिला आघाडीचे शाखा संगठक सौ कविता वावले,उपशहर अधिकारी सुजय शुक्ला,तसेच समाजसेवक श्री ओमप्रकाश मिश्रा,सुनील तिवारी,बंटी चंदनशिवे,सचिन मिश्रा,मुकेश यादव आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.