Kalyan Breaking News
-
उल्हास नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी; माजी नगरसेवकाचे 12 तास पाण्यामध्ये, पाण्याविना आंदोलन.
कल्याण : नीतू विश्वकर्मा उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या कामामध्ये शासन आणि प्रशासनाकडून होत असलेल्या हलगर्जीपणाविरोधात माजी नगरसेवकाकडून एक अनोखे आंदोलन…
Read More » -
“स्वरवेणू प्रतिष्ठान”च्या सुमधुर बासरी वादनाने कल्याणकर रसिक मंत्रमुग्ध.
कल्याण : नीतू विश्वकर्मा उद्याच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कल्याणात बासरी वादकांनी सादर केलेल्या सुमधुर बासरी वादनाने कल्याणकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध…
Read More » -
“व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच कल्याणातील स्मार्ट सिटीची विकासकामे करा” – व्यापारी फेडरेशनची आग्रही मागणी.
कल्याण : नीतू विश्वकर्मा कल्याणातील व्यापाऱ्यांनी शासकीय प्रकल्पांमध्ये यापूर्वीच भरपूर काही भोगले असल्याचे सांगत विविध विकासकामांबाबत इथल्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेणे…
Read More » -
कल्याणातील भाजपच्या दोघा पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमध्ये “घरवापसी”; राकेश मुथांपाठोपाठ राजाभाऊ पाटकरही स्वगृही.
कल्याण : नीतू विश्वकर्मा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात प्रमूख राजकीय पक्षांमधून इनकमिंग – आऊटगोईंगला सुरुवात झाली…
Read More » -
कल्याण शहर शिवसेनेची सामाजिक संवेदना जपणारी दहीहंडी,सामाजिक उपक्रमांसोबत यंदा अनोख्या रील स्पर्धेचे आयोजन.
कल्याण : नीतू विश्वकर्मा सामाजिक भान जपून आपली संस्कृती परंपरा कायम राखणारा दहीहंडी उत्सव अशी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या दहीहंडी…
Read More » -
कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी वरुण पाटील.
कल्याण : नीतू विश्वकर्मा कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची प्रमूख संस्था असलेल्या “कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळा”च्या अध्यक्षपदी भाजप शहराध्यक्ष…
Read More » -
लाडकी बहीण योजना: कल्याणातील सामुदायिक रक्षाबंधन सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
कल्याण : नीतू विश्वकर्मा रक्षाबंधनाचा कालचा सोहळा कल्याणकरांसाठी काहीसा वेगळा ठरला. निमित्त होते ते लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांच्या…
Read More » -
“आम्हाला पुन्हा हेच मुख्यमंत्री हवेत”; लाडक्या बहिणींच्या एकनाथ शिंदे यांना अनोख्या शुभेच्छा.
कल्याण : नीतू विश्वकर्मा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदेच येवोत, आम्हाला पुन्हा हेच मुख्यमंत्री हवेत अशा शब्दांत कल्याणातील लाडक्या बहिणींनी…
Read More » -
नारळी पौर्णिमेनिमीत्त कल्याणात आगरी – कोळी बांधवांनी काढली भव्य मिरवणूक,एकवीरा देवीच्या मंदिराची प्रतिकृती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू.
कल्याण : नीतू विश्वकर्मा नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कल्याणात काल आगरी कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीची अतिशय भव्य अशी मिरवणूक काढली. ज्यामध्ये…
Read More » -
कल्याणातील सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडप पूजन.
कल्याण : नीतू विश्वकर्मा कल्याणातील सर्वात जुन्या सार्वजनिक गणेशोत्सवापैकी एक असलेला सुप्रसिद्ध सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव आपले १३०वे वर्ष साजरे…
Read More » -
डॉक्टरांच्या सर्व संस्था झाल्या सहभागी: देशव्यापी बंदला कल्याणात 100 टक्के प्रतिसाद.
कल्याण : नीतू विश्वकर्मा कोलकत्ता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात आयएमए ने पुकारलेल्या देशव्यापी बंदला कल्याणातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून…
Read More » -
२७ गावात क्लस्टर योजना राबवणार; पाण्याचाही दिलासा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश.
मुंबई : नीतू विश्वकर्मा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांतील धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी क्लस्टर योजना राबवावी.…
Read More » -
स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याणात झाला ज्येष्ठांचा अनोखा कृतज्ञता सोहळा.
कल्याण : नीतू विश्वकर्मा ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाची मोठी शिदोरी असून नव्या पिढीने तासनतास मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा रोज एक तास आपल्या…
Read More » -
-
लाडकी बहीण योजना : अंगणवाडी सेविकांच्या पाठीवर आमदार राजू पाटील यांच्याकडून शाबासकीची थाप.
कल्याण ग्रामीण : नीतू विश्वकर्मा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये कल्याण ग्रामीणमधील २१ हजार ८९५ लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ होणार असून…
Read More » -
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : कल्याण तालुक्यातील 1 लाखांहून अधिक बहिणींचे अर्ज मंजूर
कल्याण : नीतू विश्वकर्मा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कल्याण तालुक्यातील 1 लाखांहून अधिक अर्ज मंजूर झाल्याची माहिती कल्याण पश्चिम समिती…
Read More » -
कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन.
कल्याण : नीतू विश्वकर्मा गणेशोत्सवाला अवघा एक महिना राहिला असून अद्यापही शहरांतील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीयेत. उलट या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे…
Read More » -
केडीएमसी क्षेत्रातील सर्वंकष विकासकामांबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मॅरॅथॉन बैठक.
कल्याण : नीतू विश्वकर्मा केडीएमसी क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष विकासकामांबाबत आणि महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबाबात कल्याण लोकसभेचे…
Read More » -
27 गावांतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे.
कल्याण : नीतू विश्वकर्मा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 27 गावांतील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी कालपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.…
Read More »