आरक्षित भूखंडावर बहुमजली वाहनतळ उभारण्याची मनसेची मागणी — उल्हासनगरमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी महापालिकेकडे निवेदन.
उल्हासनगर प्रतिनिधि : नीतू विश्वकर्मा उल्हासनगर : व्यापारी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगरमध्ये दररोज महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून हजारो नागरिक फर्निचर, कपडे, गोडरेज कपाटे तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी…

