उल्हासनगर: ॲड. जय गायकवाड यांच्या पुढाकाराने पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे आश्वासन.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत आमदार बालाजी किणीकर यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक १३ आणि १८ मधील पाणी प्रश्नावर ठाम…

