सुभाष टेकडीतील पाणीपुरवठ्यावर गंभीर फसवणूक? – अधिकाऱ्यांनी आमदारांच्या नावे ‘खोटे समाधानपत्र’ व्हायरल केल्याचा आरोप!
उल्हासनगर प्रतिनिधि: नीतू विश्वकर्मा उल्हासनगर-४ मधील सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प आणि समता नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर आता प्रशासनातील फसव्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.स्वराज्य संघटनेचे…

