Ulhasnagar Yuvasena News: बिना नंबर प्लेट वाहन चालकावर बसणार चाप…!शिवसेना युवासेनेचा पुढाकार…!
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर मधली वाढती गुन्हेगारी लक्षात घेता शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांनी दिनांक ३/१०/२३ रोजी उल्हासनगर शहारत (Ulhasnagar City) बिना नंबर प्लेट दुचाकी वाहना मुळे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे त्या संदर्भ युवासेना उल्हासनगर शहर प्रमुख सुशील पवार (Ulhasnagar Yuvasena City President Sushil Pawar) यानी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण (Kalyan RTO) याना निवेदन देन्यात आले असून त्यानी आश्वासन दिले होते की आम्ही लवकारात लवकर कारवाई करू आणि आज त्यानी त्याची अंमलबजावणी केली आहे आदेश मधे स्पष्ट संगण्यात आलेले आहे की विक्री करणाऱ्या वाहन धारकावर सुध्दा कारवाई करण्यात येईल असा आदेश देण्यात आला आहे. या वेळी युवासेना उल्हासनगर पूर्वेतील पदाधिकाऱ्यांनी उपआयुक्त विनोद साळवी (RTO) यांचे आभार व्यक्त केले.