एड. जय गायकवाड यांच्या पुढाकाराने भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन – युवकांसाठी सुवर्णसंधी!
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा स्वराज्य संघटनेच्या वतीने, एड. जय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने, ८ वी पासपासून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी एक भव्य महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा…

