Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News
मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या व दप्तराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कल्याण : नीतू विश्वकर्मा
मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या व दप्तराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्याठिकाणी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना माझ्या शुभहस्ते वह्या व दप्तराचे वाटप करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.गुलाबराव पाटील, उपशहरप्रमुख श्री.प्रशांतजी बोटे, चंद्रसेन सोनावळे, विवेक त्रिवेदी व समस्त शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.