महासचिव माधवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उल्हासनगर कोर कमिटीची बैठक.





उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
ऑक्टोंबर 2024 मध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकी साठी भाजप उल्हासनगर कोर कमिटी ची बैठक भाजप प्रदेश महासचिव श्रीमती माधवी ताई नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक २६/७/२०२४ रोजी कल्याण भाजपा जिल्हा कार्यालयात संपन्न झाली, या बैठीकमध्ये अनेक संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली.
या वेळी माजी केंद्रीय पंचायत राजमंत्री श्री कपिल पाटील जी, आमदार कुमार आयलानी, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी,विधानसभा निवडणूक प्रमुख जमनू पुरसवानी,मनोहर खेमचंदानी,प्रशांत पाटील,राजू जग्यासी,अमर लुंड,राकेश पाठक,कपिल अडसूळ, लक्की नाथानी,दिनेश पंजाबी,लता पगारे,उषा परमेश्वरी,भास्कर मिश्रा आदी उल्हासनगर भाजपा चे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच या वेळी राजू जग्यासी याना उल्हासनगर विधानसभा संयोजक म्हणून नियुक्त करण्यात आले.