उल्हासनगर बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने माजी महापौर लीलाताई आशान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने माजी महापौर लीलाताई आशान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मा.महापौर श्रीमती लिलाताई आशन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना शहरप्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज),रमेश चव्हाण, उपशहर प्रमुख जयकुमार केणी,अरुण अशान,माजी नगरसेवक सोनू चानपूर,समाजसेवक सुरेश जाधव,संदीप सुर्वे,विभागप्रमुख विनोद साळेकर,प्रमोद पांडे, उपविभाग प्रमुख राजू साळवी,शाखाप्रमुख सुमित सिंग,राजू शर्मा,मनोज दरेकर आदी सर्व शिवसैनिक उपस्थित होते.