Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News
उल्हासनगरकरांना सनद मिळावी यासाठी आमदार कुमार आयलानी यांची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर चर्चा.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
काल दिनांक ७ डिसेंबर रोजी उल्हासनगर शहरातील नागरिकांना सनद मिळावी आणि मालकी हक्क मिळावा आदी विषयांवर महसूल मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली नागपूर येथे सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भेट घेऊन मागणी केली आहे.
उल्हासनगर मधील विविध प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात एक विशेष बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी आमदार कुमार आयलानी यांनी महसूल मंत्री यांच्या कडे केली असून महसूल मंत्री यांनी याबाबत पुढील आठवड्यात या बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन आमदार कुमार आयलानी यान दिले आहे या वेळी विक्की कुकरेज आदी पदाधिकारी उपस्थित होते.