Birthday WishesheadlineHeadline TodaypoliticsUlhasnagarUlhasnagar Breaking News
Uhasnagar Yuvasena News: छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दिशा फलकावर पूर्ण नाम उल्लेख फलक लावण्यात यावे युवासेनेचे पालिकेला निवेदन.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन (Ulhasnagar-3) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) दिशा निदर्शक फलकावर छत्रपती शिवाजी महाराज चौक असे पूर्ण नाव उल्लेख करण्यात यावे अशी मागणी महानगरपालिकेचे शहर अभियंता संदीप जाधव यांना करण्यात आली.येत्या सात दिवसाच्या आत नाम फलकावरील नाव दुरुस्त करण्याचे लेखी निवेदन देण्यात आले.
या वेळी युवासेनेचे सुनील पवार सुजित पंजाबी, विकी जोशी,प्रशांत जाधव कल्याण समन्वय अडवोकेट प्रवीण किरिरा,ऋतिक करोटिया, अविनाश निकम,यांच्या सह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.