उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा उल्हासनगर शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न आगामी १० दिवसांत मार्गी लावण्यात यावा, अन्यथा शहरातील आमदार आणि खासदार यांच्या कार्यालयासमोरील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असा कडक…