अंबरनाथ पश्चिम फुलेनगर येथिल पंचशील बुद्ध विहार येथिल नागरिकांना सालाबादा प्रमाणे या ही वर्षी आमदार बालाजी किणीकर व किणीकर विकास प्रतिष्ठान यांचा वतीने छत्री वाटप करण्यात आल्या.

अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ पश्चिम फुलेनगर येथिल पंचशील बुद्ध विहार येथिल नागरिकांना सालाबादा प्रमाणे या ही वर्षी आमदार बालाजी किणीकर व किणीकर विकास प्रतिष्ठान यांचा वतीने छत्री वाटप करण्यात आल्या.
याप्रसंगी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेची माहिती दिली तसेच सर्व महिलांना अर्ज भरण्यास व मतदान नोंदणी करण्यास आव्हान केले.
यावेळी मा. नगरसेवक श्री. लेनिन मुक्कू, शिवसैनिक श्री. विकास सोमेश्वर, युवासेना शहराध्यक्ष श्री. राहुल सोमेश्वर, उपशहर अध्यक्ष कु. जयदीप रसाळ, बुद्ध विहाराचे अध्यक्ष श्री. रमाधनी जैस्वार,कोषाध्यक्ष श्री. घनशाम जैस्वार,श्री. लालचंद राम,श्री. बालकेश्वर जैस्वार सौ. सावित्रीताई जैस्वार, सौ.राधिकाताई जैस्वार तसेच बुद्धविराचे सदस्य, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.