Ulhasnagar Breaking News

भिम नगर शेजारील डाँ. बाबासाहेब अंबेडकर उदयान (बाल उदयान)नेमके कुणासाठी.?

 









उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा 

भिम नगर ,बँ.नं.३१/३२ जवळील उल्हासनगर -१ च्या अंतरावर असलेले डाँ.बाबासाहेब अंबेडकर उदयान हे गेल्या काही वर्षा पासून काही खाजगी मंडळी च्या मालमत्ता प्रमाणे वापर करण्यासाठी च होत असल्याचा भास येथील नागरिकांना होत आहे.या उदयाना मध्ये कधीही लहान बालके खेळताना दिसत नाहीत या उदयानात कधीही वरिष्ठ नागरिक बसताना आढळत नाही.लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागते.


येथे सुरक्षा रक्षक /सफाई कर्मचारी हा उल्हासनगर महानगर पालिका चा आहे की खाजगी नाही याची माहिती मिळत नाही कारण या उदयाना ला उघडण्याचा बंद होण्याचा वेळ गेट शेजारी मोठ्या अक्षरात लिहलेला दिसत आहे पण गेट केव्हा उघडते व बंद होते हे दिसत नाही .महानगर पालिके ची ही मालमत्ता खाजगी मालमत्ता धारकाना आदन दिली आहे का हेच कळत नाही.लहान मुलांना गार्डन आत शिरण्यास नेहमीच मनाई दिसून येते.

उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त मा.श्री .अजिज शेख सर ,अतिरिक्त आयुक्त मा.श्री .जमीर लेंगरेकर सर या गोष्टी कडे लक्ष देतील मुलांना हक्काचे उदयान खेळायला मिळेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights