माजी महापौर श्रीमती लीलाताई आसान यांचा वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा मांनाकान केरम स्पर्धा यांचा तर्फे कॅरम स्पर्धा चा आयोजन करण्यात आले होते।
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर ची माजी महापौर श्रीमती लीलाताई आसान यांचा वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा मांनाकान केरम स्पर्धा यांचा तर्फे कॅरम स्पर्धा चा आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी सर्व प्रमुख पाहुणे यांचा हस्ते आकर्षक चषक व बक्षिस वाटप करण्यात आले यावेळी माजी महापौर श्रीमती लिलाताई अशान,शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज),रमेश चव्हाण, उपशहर प्रमुख जयकुमार केणी,अरुण अशान,माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी,सोनू चानपूर,सुरेश जाधव,उ.भ.शहर संगठक के.डी.तिवारी,समाजसेवक संदीप सुर्वे,विभागप्रमुख विनोद साळेकर,प्रमोद पांडे,शाखाप्रमुख सुमितसिंग,राजू शर्मा,मनोज दरेकर आदी सर्व प्रमुख पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.