Ambernath breaking newsBreaking NewsheadlineHeadline Today

अखेर वालधुनी उपनदीवर होणाऱ्या अतिक्रमणाला प्रशासनाकडून स्थगिती.

 

अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा 


वालधुनी उपनदी पात्रात अतिक्रमण विरोधात हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले होते. ह्या अभियानास नागरिकांचा मिळालेल्या प्रतिसाद व तसेच वालधुनी नदी संवर्धन समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष श्री शैलेश शिर्के साहेब यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने नदीपात्रात होऊ पाहणार्‍या अतिक्रमणांवर स्थगिती दिली आहे त्या बद्दल मनःपुर्वक आभार.

हस्ताक्षर अभियानास प्रतिसाद देणार्‍या सर्व मित्र परिवार व अंबरनाथ मधील नागरिक यांचे देखील मनःपूर्वक आभार.








Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights