Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार कुमार आयलानी यांची उल्हासनगर शहरातील महत्त्वाच्या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा…!

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

आज दिनाक २७/६/२०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरु झाले असून उल्हासनगर शहरातील प्रमुख रस्ते सीसी बनविण्यासाठी निधी उपलब्ध करणे,महानगरपालिकेतील  रिक्त पदे मंजूर करणे,शहरातील अनधिकृत  विकास कामे नियमित करणे अधिनियम २००६ व सुधारित अधिनियम २०२२ ची अंमलबजावणी करण्यास येत अडचणी बाबत, ५० एमएलडी पाणी पुरवठा वाढवून मिळणे,  शहरातील अनधिकृत धंद्यावर कार्यवाही करणे शांति नगर मुख्य प्रवेश द्वार ते साईबाबा पर्यंत उड्डाणपूल च्या प्रस्तावास मान्यता देणे, मेट्रो ५ उल्हासनगर पर्यंत, वाढविण्याबाबत सल्लागार  मार्फत DPR तयार करणे, आदी विविध समस्या बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांची अधिवेशन दरमान्य १४१ उल्हासनगर विधानसभा आमदार श्री कुमार आयलानी यांनी भेट घेऊन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights