Ambernath breaking newsBreaking NewsheadlineHeadline Today
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिना निमित्त अंबरनाथ पश्चिम जावसई येथिल जिल्हा परिषद शाळातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्याना आमदार बालाजी किणीकर वतीने वह्या व छत्री वाटप करण्यात आले.
अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिना निमित्त तसेच हिंदूहृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व विचारांचा वारसा पुढे नेता सालाबादा प्रमाणे ह्याही वर्षी अंबरनाथ पश्चिम जावसई येथिल जिल्हा परिषद शाळातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्याना आमदार बालाजी किणीकर वतीने वह्या व छत्री वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मा. नगरसेवक श्री.लेनिन मुक्कू, शाखाप्रमुख श्री. राजू सोमा, उपशाखा प्रमुख श्री. मेहेंदी सय्यद युवासेना उपशहर अध्यक्ष श्री. जयदीप रसाळ, श्री जॉन्सन व कार्यकर्ते शिक्षक गण उपस्थित होते.