Ambernath breaking newsBreaking NewsheadlineHeadline Todaypolitics
अंबरनाथ नगरपालिकेने मुख्य पुलावर असणारे खड्डे न बुजवल्यास त्याच खड्ड्यात स्थानिक आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचे प्रतिकात्मक विसर्जन करण्यात येईल :- जयेश बालाराम जाधव.

अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
आज दिनांक :- १६/०७/२०२४ रोजी युथ फाउंडेशन चे अध्यक्ष तसेच नुकतेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षात प्रवेश केलेले जयेश बालाराम जाधव यांनी अंबरनाथ नगरपालिकेला एक आठवड्यात खड्डे बुजवा अन्यथा त्याच खड्यात स्थानिक आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचे प्रतिकात्मक विसर्जन करण्यात येईल असा इशारा दिला आहे,नागरिकांची आणि वाहन चालकांची गैर सोय मुळे जयेश बालाराम जाधव यांनी हा इशारा दिला आहे.