अंबरनाथ पश्चिम फुलेनगर येथे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचा स्थानिक विकास निधीतून अभ्यासिका उभारण्यात असली असून त्याचे लोकार्पण करण्यात आले तसेच यावेळी किणीकर विकास प्रतिष्ठान यांचा वतीने उपस्थितांना छत्री वाटप करण्यात आली.



अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ पश्चिम फुलेनगर येथे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचा स्थानिक विकास निधीतून आभासीका उभारण्यात असली असून त्याचे लोकार्पण करण्यात आले.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेले शिक्षणाचे महत्व लक्षात घेता सदर अभ्यासिकेची उभार्णी करण्यात आली.यावेळी किणीकर विकास प्रतिष्ठान यांचा वतीने उपस्थितांना छत्री वाटप करण्यात आली.
याप्रसंगी मा. नगरसेवक लेनिन मुक्कू, युवासेना शहर अध्यक्ष राहुल सोमेश्वर,किणीकर विकास प्रतिष्ठानचे गणेश किणीकर, युवासेना उपाध्यक्ष जयदीप रसाळ, भारतीय बौद्ध महासभाचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष अशोक चन्ने, तालुका महिला अध्यक्ष अंकिता भोईर, तालुका सरचिटणीस मधुकर खंडागळे, कार्यालयीन सचिव संतोष पगारे, पी. एस. खरात,धम्म प्रेरणा बुद्ध विहारचे अध्यक्ष पांडुरंग थोरात,तसेच महिला कमिटी, सदस्य, शाळकरी मुले,जेष्ठ नागरिक उपस्थित होते.