Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News
अभय योजनेचा कालावधी 31 जुलै 2024 पर्यंत वाढविण्याची आमदार कुमार आयलानी यांची मा आयुक्त याच्या कडे मागणी.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगर पालिका च्या वतीने 22 जुलै ते 27 जुलै 2024 दरम्यान मालमत्ता कर आणि पाणी बिल या वर अभय योजना सुरू केलेली आहे. ठाणे जिल्हा तसेच उल्हासनगर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणे पावसाळा सुरू असून विविध ठिकाणी पाणी साचले असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांना या अभय योजनेचा लाभ घेता येत नसून या अभय योजना चा नागरीकांना लाभ मोठ्या प्रमाणावर मिळावा या साठी अभय योजनेला मुदत वाढ 31 जुलै 2024 पर्यंत वाढवावी अशी मागणी आमदार कुमार आयलानी यांनी पत्रा द्वारे केली आहे.