शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हारळ शहर शाखेच्या वतीने आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी.





महाराल : नीतू विश्वकर्मा
म्हारळ शहर शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक विठ्ठल नगर म्हारळ येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त भक्तांना तुळशीचे रोप व फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी म्हारळ शहर प्रमुख प्रकाश चौधरी,महिला शहर संघटक भावना भारिंबे,युवासेना शहर अधिकारी निकेत व्यवहारे सह उपशहर प्रमुख मधुकर देशमुख, विलास म्हात्रे,विभाग प्रमुख देवानंद म्हात्रे,उपशहर अधिकारी सुहास देशमुख,उपशहर संघटक निशांत पवार,अविनाश सुक्रे,शाखाप्रमुख सचिन जाधव,रवींद्र मिरकुटे,अक्षय कवचे,संजय गवाले,उदय राऊत,महिला शहर सचिव संगीता यशवंतराव, महीला विभाग प्रमुख सीमा पतंगराव,संध्या मयेकर,कल्पना म्हात्रे, सह पक्षाचे पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.