Breaking NewsheadlineHeadline TodaypoliticsUlhasnagarUlhasnagar Breaking News
युवासेनेने उपोषणाचा पवित्रा घेताच उल्हासनगर महानगरपालिकेला जाग.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर प्रभाग समिती ४ मधील पॅनल न. १७ कोरल बेलास समोर अभिलाषा बिल्डिंग जवळ नवीन रस्त्याचे काम चालु असताना ड्रेनेजची लाईन बंद व नियोजन नसल्याने वारांवर युवासेना टीम निवेदन देऊन देखील महानगर पालिका कानाडोळा करत असल्याने युवासेने उपोषणाचा पवित्रा उचलला असता पाहणी करण्यासाठी प्रशासन कडून इंजिनियर व सदर कंत्राटदार हजार झाले.व अंतर्गत चुकी त्यांना दिसून आली. तातडीने उद्याच दिनांक ११-०७-२०२४ रोजी पाठपुरावा करून नवीन लाईन टाकण्यात येईल असे आश्वासन सदर कंत्राटदार प्रशासन यांनी दिले. या वेळी उपस्थित सुशील पवार, सचिव गौरव भानुशाली, सदर प्रस्तावणा चे मुख्य उपशहर ऍड प्रवीण करिरा, सोशलमिडिया ऋतिक करोटिया, विभाग अविनाश निकुम्ब, सोनू मानकर, राहुल वघरी व टिम उपस्थीत होती.