बालक मंदिर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कल्याणमध्ये दिव्यांचा अभूतपूर्व उत्सव साजरा केला
कल्याणमध्ये गटारीच नाही तर दीप अमावस्येनिमित्त बालक मंदिर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व दीपोत्सव साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी दीप प्रज्वलन करून व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला.
या दीपोत्सवात विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता आणि उत्साह दाखवला आणि सणाचे महत्त्व समजून घेतले. यावेळी बालक मंदिर संस्थानचे अधिकारी व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
Shaurya Times
🛡️ Shaurya Time’s – Your Voice, Our Questions!A fearless digital news platform focused on public safety, justice, and accountability. We expose: ✅ Ground realities ✅ RTI & official documents ✅ Civic failures & scams ✅ Crime, corruption & cover-upsBold journalism. Real issues. No compromise. Because awareness is the first step to change.📢 Shaurya Time’s – Reporting the truth, without fear!
Related Posts
Add A Comment

